Saturday, April 14, 2007

ब्लॉगर आता देवनागरी मध्ये!


नमस्कार ! आपल्या मातृभाषेमध्ये टाईप करताना फारच आनंद होत आहे. मातृभाषेमध्ये टाईप करण्याची संधी दिल्याबद्दल मी ब्लॉगर चा अत्यंत आभारी आहे. अगदी २-३ आठवड्यापूर्वीच तोक्यो मराठी मंडळाचा मी सदस्य झालो. तोक्यो मध्ये राहून मराठी लोकांच्या सम्पर्कात रहाणे फारच आनंदाची गोष्ट आहे. तोक्यो मराठी मंडळा बद्दल अधिक माहिती साठी ह्या (तोक्यो मराठी मंडळ)लिंक ला भेट दया.


No comments: